Ferfar #6609 · पिपळा
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-10
- Objection until
- 2026-10-26
- Certified
- —
- Gat / Survey
- 9/2
- Talathi
- विशाल जगन्नाथ कडू
- First seen
- 13h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 10/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 10/10/2026
लिहुन देणार:-
सुधाकर रामचंद्र कुटेमाटे (खाता क्रमांक4824) यांचे गट/सर्व्हे क्रमांक9/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0081 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 22 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0081 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 99.00 चौ.मी. आर एल क्षेत्र 81.00 चौ.मी.)
लिहुन घेणार :
योगीता विलास सांबारे ,विलास रमेश सांबारे (खाता क्रमांक :-4958)गट/सर्व्हे क्रमांक 9/2 पैकी प्लॉट क्र. 22 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0081 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 99.00 चौ.मी. आर एल क्षेत्र 81.00 चौ.मी.)
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये
यांना दुय्यम निंबधक नागपूर 1 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1497 दिनांक 30/01/2025 प्रमाणे रक्कम रुपये 12,50,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.