Ferfar #6610 · पिपळा
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-10
- Objection until
- 2026-10-26
- Certified
- —
- Gat / Survey
- 19
- Talathi
- विशाल जगन्नाथ कडू
- First seen
- 11h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 10/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 10/10/2026
लिहुन देणार:-
चारुदत्त ताराचंद लक्षणे तर्फे कबुली जबाब देणार योगेश तुळशीरामजी इंगळे दुय्यम निंबधक नागपूर 5 जिल्हा नागपूर यांचेकडील आ.मु. दस्त क्रमांक 643 दिनांक 30/01/2019 (खाता क्रमांक2082) यांचे गट/सर्व्हे क्रमांक19, बिगरशेती क्षेत्र 258.3991 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 88 बिगरशेती क्षेत्र 2.1687 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
सुनंदा शरदराव सेलोकर , (खाता क्रमांक :-4956)गट/सर्व्हे क्रमांक 19 पैकी प्लॉट क्र. 88 बिगरशेती क्षेत्र 2.1687 आर.चौ.मी
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद.
यांना दुय्यम निंबधक नागपूर 7 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4758 दिनांक 17/05/2019 प्रमाणे रक्कम रुपये 8,04,978/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.