Ferfar #6611 · पिपळा
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-10
- Objection until
- 2026-10-26
- Certified
- —
- Gat / Survey
- 216/217/1/2
- Talathi
- विशाल जगन्नाथ कडू
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 10/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 10/10/2026
लिहुन देणार:-
राजेन्द्र नागोरावजी भोयर (खाता क्रमांक4697) यांचे गट/सर्व्हे क्रमांक216/217/1/2, बिगरशेती क्षेत्र 1.6722 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र.11 बिगरशेती क्षेत्र 1.6722 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
महेश बोधनसिंह सोनी , (खाता क्रमांक :-4955)गट/सर्व्हे क्रमांक 216/217/1/2 पैकी प्लॉट क्र.11 बिगरशेती क्षेत्र 1.6722 आर.चौ.मी
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये
यांना दुय्यम निंबधक नागपूर 7 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8527 दिनांक 24/12/2010 प्रमाणे रक्कम रुपये 7,12,000 /-घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.