सातबारा Watch

← पिपळा

Ferfar #6614 · पिपळा

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-10
Objection until
2026-10-26
Certified
—
Gat / Survey
195
Talathi
विशाल जगन्‍नाथ कडू
First seen
22h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 10/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 10/10/2026 लिहुन देणार:- चंद्रभान बाकेराव भोयर तर्फे आ.मु. मे. वास्तुगंध प्रमोटर तर्फे भागीदार दीपक बाबाराव आरोडे, कांतक सुधाकर ठवकर , राजेंद्र केशवराव मानमोडे (खाता क्रमांक54) यांचे गट/सर्व्हे क्रमांक195, लागवडीयोग्य क्षेत्र 1.0627 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र.62 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0116 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 116.25 चौ.मी.) लिहुन घेणार : अरुण केशवराव काटकर ,प्रकाश नारायणराव काटकर (खाता क्रमांक :-4962)गट/सर्व्हे क्रमांक 195 पैकी प्लॉट क्र.62 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0116 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 116.25 चौ.मी.) महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3422 दिनांक 20/06/2006 प्रमाणे रक्कम रुपये 50,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.