सातबारा Watch

← पिपळा

Ferfar #6615 · पिपळा

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-10
Objection until
2026-10-26
Certified
—
Gat / Survey
201/1/1
Talathi
विशाल जगन्‍नाथ कडू
First seen
22h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 10/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 10/10/2026 लिहुन देणार:- गोपाल रामदासजी कुंभारे ,प्रविण नारायणजी खरबिकर ,श्याम देवरावजी निबाळकर तर्फे आ.मु. प्रविण नारायणजी खरबिकर दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील आ.मु. दस्त क्रमांक 11888 दिनांक 17/10/2013 (खाता क्रमांक839) यांचे गट/सर्व्हे क्रमांक201/1/1, लागवडीयोग्य क्षेत्र 1.2303 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 53 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0111 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 111.48 चौ.मी.) लिहुन घेणार : जगदिश शेषराव माहुरकर , (खाता क्रमांक :-4963)गट/सर्व्हे क्रमांक 201/1/1 पैकी प्लॉट क्र. 53 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0111 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 111.48 चौ.मी.) महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 14624 दिनांक 23/12/2013 प्रमाणे रक्कम रुपये 2,40,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.