Ferfar #6618 · पिपळा
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-11
- Objection until
- 2026-10-26
- Certified
- —
- Gat / Survey
- 81/3
- Talathi
- विशाल जगन्नाथ कडू
- First seen
- 15h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 10/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 11/10/2026#लिहुन देणार:- #अंकुश विठ्ठल डांगाले ,अशोक मोतीराम भोस्कर ,ईश्वर विठ्ठल डांगाले ,कोठीराम दौलत डांगाले ,गजानन नगाजी सावनकर ,चंदाबाई चंद्रशेखर कुकडे ,प्रकाश नारायण ढोणे ,प्रनोती चंद्रशेखर कुकडे ,विठ्ठल बकाराम ढेपे ,शंकर ईश्वर शिंदे ,सिमा विठ्ठल डांगाले ,सेजल चंद्रशेखर कुकडे ,सौ. दुर्गाबाई विठ्ठल डांगाले ,सौ. वनिता अशोक बरडे आ.मु.चंद्रशेखर मारोतराव कुकडे (खाता क्रमांक125) यांचे गट/सर्व्हे क्रमांक81/3, लागवडीयोग्य क्षेत्र 1.3076 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 34 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0102 हे.आर.चौ.मी (खरेदी क्षेत्र 115.65 चौ.मी. आणि आर एल क्षेत्र 102.15 चौ.मी.)#लिहुन घेणार :#राहुल अजाबराव गोळे , (खाता क्रमांक :-4965)गट/सर्व्हे क्रमांक 81/3 पैकी प्लॉट क्र. 34 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0102 हे.आर.चौ.मी (खरेदी क्षेत्र 115.65 चौ.मी. आणि आर एल क्षेत्र 102.15 चौ.मी.)#महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये# यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1845 दिनांक 16/03/2005 प्रमाणे रक्कम रुपये 24,900/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.#
इतर अधिकारातील कंस केलेली माहिती :
सर्व्हे क्रमांक: 81/3, इतर अधिकार प्रकार : इतर ,इतर अधिकार उपप्रकार: ,इतर अधिकाराचा तपशील : राहुल अजबराव गोळे स.क्र.81/3 मधील भूखंड क्रमांक 34 यावर गुंठेवारी नियामाकुल मंजूर क्षेत्र 102.1500 चौ.मी.