Ferfar #6627 · पिपळा
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 193
- Talathi
- विशाल जगन्नाथ कडू
- First seen
- 22h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026
लिहुन देणार:-
पुसाराम महादेव भोयर तर्फे आ.मु. साहेब पुसाराम भोयर (खाता क्रमांक89) यांचे गट/सर्व्हे क्रमांक193, बिगरशेती क्षेत्र 75.1027 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 4 बिगरशेती क्षेत्र 1.6488 आर.चौ.मी (खरेदी क्षेत्र 246.66 चौ.मी. आणि आर एल क्षेत्र 164.88 चौ.मी.)
लिहुन घेणार :
भाऊराव दादाजी वांढरे , (खाता क्रमांक :-4975)गट/सर्व्हे क्रमांक 193 पैकी प्लॉट क्र. 4 बिगरशेती क्षेत्र 1.6488 आर.चौ.मी (खरेदी क्षेत्र 246.66 चौ.मी. आणि आर एल क्षेत्र 164.88 चौ.मी.)
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये
यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4165 दिनांक 28/06/2005 प्रमाणे रक्कम रुपये 66,735/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.