सातबारा Watch

← पिपळा

Ferfar #6635 · पिपळा

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
110/2
Talathi
विशाल जगन्‍नाथ कडू
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026 लिहुन देणार:- अजय वामनराव पट्टे ,किसन गुलाब चौधरी ,केवल भाऊराव तुरक ,नरेंद्र नत्थुजी पेटकर ,मंगेश रमेशराव शातलवार ,विजय बापुरावजी शतलवार (खाता क्रमांक1194) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 110/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.7863 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 13 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0110 हे.आर.चौ.मी (खरेदी क्षेत्र 141.75 चौ.मी. आणि आर एल क्षेत्र 110.3280 चौ.मी.) लिहुन घेणार : सुनिल मारोतराव काळकर , (खाता क्रमांक :-4984)गट/सर्व्हे क्रमांक 110/2 पैकी प्लॉट क्र. 13 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0110 हे.आर.चौ.मी (खरेदी क्षेत्र 141.75 चौ.मी. आणि आर एल क्षेत्र 110.3280 चौ.मी.) महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये यांना दुय्यम निंबधक नागपूर 7 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1427 दिनांक 06/06/2005 प्रमाणे रक्कम रुपये 45,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.