सातबारा Watch

← पिपळा

Ferfar #6646 · पिपळा

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
41
Talathi
विशाल जगन्‍नाथ कडू
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026 लिहुन देणार:- अंजनी को ऑ हाऊसिंग सोसायटी मर्यादीत नागपूर अशोक प्रल्‍हादराव कोहळे (खाता क्रमांक232) यांचे गट/सर्व्हे क्रमांक41, लागवडीयोग्य क्षेत्र 1.8383 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र.30 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0178 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 178.37 चौ.मी.) लिहुन घेणार : कमलकिशोर माणिकलाल भट्टड (एच.यु.एफ.) , (खाता क्रमांक :-4993)गट/सर्व्हे क्रमांक 41 पैकी प्लॉट क्र.30 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0178 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 178.37 चौ.मी.) महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1931 दिनांक 18/03/2005 प्रमाणे रक्कम रुपये 19,200/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.