Ferfar #6672 · पिपळा
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-02 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 109/2
- Talathi
- विशाल जगन्नाथ कडू
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 18/10/2026
लिहुन देणार:-
शमा गृह निर्माण सहकारी संस्था मर्यादीत नागपूर रा. पिपळा(खाता क्रमांक47) यांचे गट/सर्व्हे क्रमांक109/2, बिगरशेती क्षेत्र 170.8516 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.326910 आर.चौ.मी हे त्यांनी (प्लॉट क्र.124)(खरेदी दस्तानुसार क्षेत्र 1.39.4410 आर.चौ.मी.)
लिहुन घेणार :
अभिजीत ताराचंद मुटकुळे , (खाता क्रमांक :-4724)गट/सर्व्हे क्रमांक 109/2 बिगरशेती क्षेत्र 1.326910 आर.चौ.मी (प्लॉट क्र.124)(खरेदी दस्तानुसार क्षेत्र 1.39.4410 आर.चौ.मी.)
यांना दुय्यम निंबधक नागपूर 5 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9508 दिनांक 06/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 187700 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चे पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1)
(Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम, अनुक्रमणिका सन २०२५ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १०. महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रिकरण करण्याबाबत अधिनियम यात आणखी सुधारणा करणासाठी अध्यादेश अन्वये) अनधिकृत भूखंड फेरफार घेणेबाबत दिलेली कार्यप्रणाली अन्वये नोंद.