सातबारा Watch

← पिपळा

Ferfar #6699 · पिपळा

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
81/3
Talathi
विशाल जगन्‍नाथ कडू
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 20/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026 लिहुन देणार:- अंकुश विठ्ठल डांगाले ,अशोक मोतीराम भोस्कर ,ईश्वर विठ्ठल डांगाले ,कोठीराम दौलत डांगाले ,गजानन नगाजी सावनकर ,चंदाबाई चंद्रशेखर कुकडे ,प्रकाश नारायण ढोणे ,प्रनोती चंद्रशेखर कुकडे ,विठ्ठल बकाराम ढेपे ,शंकर ईश्वर शिंदे ,सिमा विठ्ठल डांगाले ,सेजल चंद्रशेखर कुकडे ,सौ. दुर्गाबाई विठ्ठल डांगाले ,सौ. वनिता अशोक बरडे - - -रा. (खाता क्रमांक125) यांचे गट/सर्व्हे क्रमांक81/3, लागवडीयोग्य क्षेत्र 1.3076 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.019980 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी (प्लॉट क्र.36 नोंदणीकृत दस्तानुसार क्षेत्र 113.85 चौ.मी.नियमितीकरणानुसार क्षेत्र 100.35 चौ.मी.व प्लॉट क्र.37 नोंदणीकृत दस्तानुसार क्षेत्र 112.95 चौ.मी. नियमितीकरणानुसार क्षेत्र 99.45 चौ.मी.) लिहुन घेणार : संजय बाबुलालजी भेंडारकर , (खाता क्रमांक :-5002)गट/सर्व्हे क्रमांक 81/3 लागवडीयोग्य क्षेत्र 0.019980 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी (प्लॉट क्र.36 नोंदणीकृत दस्तानुसार क्षेत्र 113.85 चौ.मी.नियमितीकरणानुसार क्षेत्र 100.35 चौ.मी.व प्लॉट क्र.37 नोंदणीकृत दस्तानुसार क्षेत्र 112.95 चौ.मी. नियमितीकरणानुसार क्षेत्र 99.45 चौ.मी.) यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1779 दिनांक 14/03/2005 प्रमाणे रक्कम रुपये 48800 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चे पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम, अनुक्रमणिका सन २०२५ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १०. महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रिकरण करण्याबाबत अधिनियम यात आणखी सुधारणा करणासाठी अध्यादेश अन्वये) अनधिकृत भूखंड फेरफार घेणेबाबत दिलेली कार्यप्रणाली अन्वये नोंद.