सातबारा Watch

← पिपळा

Ferfar #6703 · पिपळा

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
31/1
Talathi
विशाल जगन्‍नाथ कडू
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 20/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026 लिहुन देणार:- निवास को ऑ हाऊसिंग सो लि नागपूर रा. (खाता क्रमांक1888) यांचे गट/सर्व्हे क्रमांक31/1, बिगरशेती क्षेत्र 106.7211 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 2.728720 आर.चौ.मी हे त्यांनी (प्लॉट क्र.157 नोंदणीकृत दस्तानुसार क्षेत्र 284.3020 चौ.मी.) लिहुन घेणार : मनोज जानरावजी वाकेकर , (खाता क्रमांक :-4999)गट/सर्व्हे क्रमांक 31/1 बिगरशेती क्षेत्र 2.728720 आर.चौ.मी (प्लॉट क्र.157 नोंदणीकृत दस्तानुसार क्षेत्र 284.3020 चौ.मी.) यांना दुय्यम निंबधक नागपूर 5 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7434 दिनांक 20/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1224000 /-घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चे पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम, अनुक्रमणिका सन २०२५ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १०. महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रिकरण करण्याबाबत अधिनियम यात आणखी सुधारणा करणासाठी अध्यादेश अन्वये) अनधिकृत भूखंड फेरफार घेणेबाबत दिलेली कार्यप्रणाली अन्वये नोंद.