Ferfar #6708 · पिपळा
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 196
- Talathi
- विशाल जगन्नाथ कडू
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 24/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026
लिहुन देणार:-
दि विराण डेव्हलपर्स गृप नागपूर जयंत माधवराव खडतकर , अंजली विजय ढेंगरे , विकास नारायण पेंदाम तर्फे आ. मु. विरेंद्र बाबुरावजी रणनवरे दुय्यम निंबधक नागपूर 7 जिल्हा नागपूर यांचेकडील आ.मु. दस्त क्रमांक 4201 दिनांक 22/08/2006 (खाता क्रमांक807) यांचे गट/सर्व्हे क्रमांक196, बिगरशेती क्षेत्र 8.6007 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 19ए बिगरशेती क्षेत्र 1.0027 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
उत्कर्ष घनश्याम बाकडे , (खाता क्रमांक :-4862)गट/सर्व्हे क्रमांक 196 बिगरशेती क्षेत्र 1.0027 आर.चौ.मी
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये
यांना दुय्यम निंबधक नागपूर 2 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12028 दिनांक 09/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 12,50,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.