सातबारा Watch

← पिपळा

Ferfar #6709 · पिपळा

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
196
Talathi
विशाल जगन्‍नाथ कडू
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 24/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026 लिहुन देणार:- दि विराण डेव्हलपर्स गृप नागपूर जयंत माधवराव खडतकर , अंजली विजय ढेंगरे , विकास नारायण पेंदाम तर्फे आ. मु. विरेंद्र बाबुरावजी रणनवरे दुय्यम निंबधक नागपूर 7 जिल्हा नागपूर यांचेकडील आ.मु. दस्त क्रमांक 4201 दिनांक 22/08/2006 (खाता क्रमांक807) यांचे गट/सर्व्हे क्रमांक196, बिगरशेती क्षेत्र 8.6007 आर.चौ.मी पैकी पैकी प्लॉट क्र. 47 बिगरशेती क्षेत्र 3.9957 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : उत्कर्ष घनश्याम बाकडे , (खाता क्रमांक :-4862)गट/सर्व्हे क्रमांक 196 पैकी प्लॉट क्र. 47 बिगरशेती क्षेत्र 3.9957 आर.चौ.मी महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये यांना दुय्यम निंबधक नागपूर 2 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12027 दिनांक 09/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 52,00,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.