Ferfar #6711 · पिपळा
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 198/4
- Talathi
- विशाल जगन्नाथ कडू
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 24/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026
लिहुन देणार:-
ओम श्री साईदत्त हाऊसिंग एजन्सी रा. पिपळा(खाता क्रमांक314) यांचे गट/सर्व्हे क्रमांक198/4, लागवडीयोग्य क्षेत्र 0.7702 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 37 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0143 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 143.063 चौ.मी.)
लिहुन घेणार :
गंगाधर दिवाळू वालदे, देवराव नागोराव ठाकरे , (खाता क्रमांक :-5029)गट/सर्व्हे क्रमांक 198/4 पैकी प्लॉट क्र. 37 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0143 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 143.063 चौ.मी.)
यांना दुय्यम निंबधक नागपूर 1 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1129 दिनांक 08/02/2002 प्रमाणे रक्कम रुपये 23100 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
लिहुन देणार:-
गंगाधर दिवाळू वालदे, देवराव नागोराव ठाकरे (खाता क्रमांक314) यांचे गट/सर्व्हे क्रमांक198/4, लागवडीयोग्य क्षेत्र 0.7702 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 37 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0143 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 143.063 चौ.मी.)
लिहुन घेणार :
संजय रामाजी भागवतकर, चंद्रशेखर रामाजी भागवतकर , (खाता क्रमांक :-5029)गट/सर्व्हे क्रमांक 198/4 पैकी प्लॉट क्र. 37 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0143 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 143.063 चौ.मी.)
यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रा.10 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4606 दिनांक 23/08/2006 प्रमाणे रक्कम रुपये 7,50,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
लिहुन देणार:-
संजय रामाजी भागवतकर, चंद्रशेखर रामाजी भागवतकर (खाता क्रमांक314) यांचे गट/सर्व्हे क्रमांक198/4, लागवडीयोग्य क्षेत्र 0.7702 हे.आर.चौ.मीपैकी प्लॉट क्र. 37 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0143 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 143.063 चौ.मी.)
लिहुन घेणार :
रविन्द्र पंडित कुडवे , (खाता क्रमांक :-5029)गट/सर्व्हे क्रमांक 198/4 पैकी प्लॉट क्र. 37 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0143 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 143.063 चौ.मी.)
यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3255 दिनांक 25/03/2019 प्रमाणे रक्कम रुपये 29,00,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.