Ferfar #6713 · पिपळा
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 6/2
- Talathi
- विशाल जगन्नाथ कडू
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 24/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद.
लिहुन देणार:-
पवनपुत्र जनजीवन समस्या गृह निर्माण सहकारी संस्था मर्यादीत नागपूर अध्यक्ष सुरेश गुलाब चौधरी (खाता क्रमांक233) यांचे गट/सर्व्हे क्रमांक6/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.8696 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 141 व 142 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0111 हे.आर.चौ.मी (111.48 चौ.मी.)
लिहुन घेणार :
रुपेश अशोकराव चन्ने , (खाता क्रमांक :-5031)गट/सर्व्हे क्रमांक 6/2 पैकी प्लॉट क्र. 141 व 142 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0111 हे.आर.चौ.मी (111.48 चौ.मी.)
यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1333 दिनांक 05/03/2014 प्रमाणे रक्कम रुपये 30,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.