Ferfar #6716 · पिपळा
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 19
- Talathi
- विशाल जगन्नाथ कडू
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026
लिहुन देणार:-
चारुदत्त ताराचंद लक्षणे तर्फे आ.मु. अवधेशकुमार नोखेलाल कुसवाह दुय्यम निंबधक नागपूर 6 जिल्हा नागपूर यांचेकडील आ.मु. दस्त क्रमांक 2144 दिनांक 24/03/2022 (खाता क्रमांक2082) यांचे गट/सर्व्हे क्रमांक19, बिगरशेती क्षेत्र 255.4166 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 35 बिगरशेती क्षेत्र 1.9029 आर.चौ.मी
लिहुन घेणार :
अवधेशकुमार नोखेलाल कुसवाह , (खाता क्रमांक :-5036)गट/सर्व्हे क्रमांक 19 बिगरशेती क्षेत्र 1.9029 आर.चौ.मी
हाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम, अनुक्रमणिका सन २०२५ चा महराष्ट्र अध्यादेश क्रमांक १०. मत्रराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रिकरण करण्याबाबत अधिनियम यात आणखी सुधारणा करणासाठी अध्यादेश अन्वये.
यांना दुय्यम निंबधक नागपूर 3 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8682 दिनांक 20/10/2025 प्रमाणे रक्कम रुपये 14,00,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.