सातबारा Watch

← पिपळा

Ferfar #6718 · पिपळा

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
216/217/1/2
Talathi
विशाल जगन्‍नाथ कडू
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026 लिहुन देणार:- सुखकर्ता गृह निर्माण सहकारी संस्था मर्या नागपूर विष्‍णुगोपाल गणेशलाल शाहु (खाता क्रमांक442) यांचे गट/सर्व्हे क्रमांक216/217/1/2, बिगरशेती क्षेत्र 66.5642 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 13 बिगरशेती क्षेत्र 1.1613 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : रोशन तुकारामजी कावडकर , (खाता क्रमांक :-5038)गट/सर्व्हे क्रमांक 216/217/1/2 पैकी प्लॉट क्र. 13 बिगरशेती क्षेत्र 1.1613 आर.चौ.मी हाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम, अनुक्रमणिका सन २०२५ चा महराष्ट्र अध्यादेश क्रमांक १०. मत्रराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रिकरण करण्याबाबत अधिनियम यात आणखी सुधारणा करणासाठी अध्यादेश अन्वये. यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1656 दिनांक 16/03/2004 प्रमाणे रक्कम रुपये 23,750/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.