Ferfar #6727 · पिपळा
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- बंद ७/१२ आदेशाने सुरु करणे
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 142
- Talathi
- विशाल जगन्नाथ कडू
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार :- बंद ७/१२ आदेशाने सुरु करणे
फेरफाराचा दिनांक :- 27/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
मा.तहसिलदार नागपूर ग्रामीण आणि मुख्याधिकारी नगर पंचायत बेसा पिपळा यांचे कडील आदेश क्रमांक क्र. प्रस्तु-1/तह.नाग.(ग्रा.)/कावि-959/2026, जा.क्र.न.प.बे.पि.2359/2026 दि. 05/08/2026 व दिनांक 25/08/2026 अन्वये बाजुस दाखल केलेले सर्व्हे क्रमांक / गट क्रमांक चे उतारे यापूर्वी बंद केलेले ७/१२ पुन्हा चालू करण्याचे आदेश झाले असल्याने सदर चे ७/१२ पुन्हा चालू करण्यात येत आहेत.