Ferfar #6758 · पिपळा
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 46
- Talathi
- विशाल जगन्नाथ कडू
- First seen
- 25h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026
लिहुन देणार:-
मे लक्ष्मी स्वप्नपुर्ती प्लानर्स अॅन्ड डेव्हलपर्स प्रा लि रा. (खाता क्रमांक264) यांचे गट/सर्व्हे क्रमांक46, लागवडीयोग्य क्षेत्र 1.4100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.039026 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी (खरेदी दस्तानुसार प्लॉट क्र.आर-10 क्षेत्र 208.84 व आर-11 क्षेत्र 208.84 यांचे एकूण क्षेत्र 418.06 चौ.मी.)
लिहुन घेणार :
धर्मेन्द्र दिवाकरराव पवार , (खाता क्रमांक :-5084)गट/सर्व्हे क्रमांक 46 लागवडीयोग्य क्षेत्र 0.039026हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी (खरेदी दस्तानुसार प्लॉट क्र.आर-10 क्षेत्र 208.84 व आर-11 क्षेत्र 208.84 यांचे एकूण क्षेत्र 418.06 चौ.मी.)
यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 464 दिनांक 10/01/2013 प्रमाणे रक्कम रुपये 450000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चे पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1)
(Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम, अनुक्रमणिका सन २०२५ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १०. महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रिकरण करण्याबाबत अधिनियम यात आणखी सुधारणा करणासाठी अध्यादेश अन्वये) अनधिकृत भूखंड फेरफार घेणेबाबत दिलेली कार्यप्रणाली अन्वये नोंद.