Ferfar #6520 · हुडकेश्वर (खु)
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-11
- Objection until
- 2026-10-09
- Certified
- —
- Gat / Survey
- 59/अ/1
- Talathi
- दुर्गा महादेव वैद्य
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 11/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 11/09/2026
लिहुन देणार:-
आनंद डेव्ह. तर्फे भागीदार मिलींद नारायण घोगरे , वीणा आनंदराव दळवी, रा. हुडकेश्वर (खु)तर्फे आममुखत्यारधारक मिलिंद नारायणराव घोगरे यांचे दु. नि. नागपूर क्र. 8 यांचे कडील दस्त क्र. 2035 दि. 13/08/2004 (खाता क्रमांक123) यांचे गट/सर्व्हे क्रमांक59/अ/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.8000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0534 हे.आर.चौ.मी (प्लॉट न. 35 क्षेत्र 162.97 चौ. मी..प्लॉट न. 72 क्षेत्र 185.80 चौ. मी. प्लॉट न. 73 क्षेत्र 185.80 चौ. मी. एकुण क्षेत्र 534.188 चौ. मी.) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी हक्का सह
लिहुन घेणार :
गजानन गंगाधर महल्ले ,मनोज कपूरचंदजी डोंगरे ,लिलाधर महादेवराव पोहनकर ,विदुषक चिंधुजी सुरस्कार - - -, (खाता क्रमांक :-8538)गट/सर्व्हे क्रमांक 59/अ/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0534 हे.आर.चौ.मी (प्लॉट न. 35 क्षेत्र 162.97 चौ. मी..प्लॉट न. 72 क्षेत्र 185.80 चौ. मी. प्लॉट न. 73 क्षेत्र 185.80 चौ. मी. एकुण क्षेत्र 534.188 चौ. मी.) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक नागपूर 7 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9039 दिनांक 09/10/2018 प्रमाणे रक्कम रुपये 1870000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग मुख्य इमारत, १ ला मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई - ४०००३२ यांचे मानक कार्यप्रणाली (Standard Operating Procedure (SOP)) क्र. R&FD-31060(60)/13/2025-MRF Desk L1) Comp. No. 1333447) दिनांक ४/११/२०२५ अन्वये अनधिकृत भूखंड फेरफार घेणे बाबत दिलेली कार्यप्रणाली अन्वये नोंद.