Ferfar #6557 · हुडकेश्वर (खु)
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-21
- Objection until
- 2026-10-10
- Certified
- —
- Gat / Survey
- 60/3
- Talathi
- दुर्गा महादेव वैद्य
- First seen
- 3h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/09/2026
लिहुन देणार:-
दिपक ओम बिल्डर्स अँड प्रमोटर्स तर्फे पार्ट 1.दिपक तेजनारायण जुल्सी 2. ओमप्रकाश राधाकिसन बनोदे 3.सुरजप्रसाद संगमलाल गुप्ता 4.सिताराम अनुजी आंबेकर रा. हुडकेश्वर (खु) तर्फे आममुखत्यारधारक मुरारीप्रसाद बच्चाप्रसाद खरबार यांचे दु. नि. नागपूर ग्रामीण 10 यांचे कडील दस्त क्र.3599 दि. 21/04/2018 प्रमाणे (खाता क्रमांक60) यांचे गट/सर्व्हे क्रमांक60/3, लागवडीयोग्य क्षेत्र 2.4017 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0069 हे.आर.चौ.मी (प्लॉट न. 69 चे पूर्व पश्चिम विभागणी करून दक्षिणेकडील भाग क्षेत्र 69.70 चौ. मी.) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी हक्का सह
लिहुन घेणार :
रुपेशकुमार नयनकुमार खोब्रागडे , (खाता क्रमांक :-8564)गट/सर्व्हे क्रमांक 60/3 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0069 हे.आर.चौ.मी (प्लॉट न. 69 चे पूर्व पश्चिम विभागणी करून दक्षिणेकडील भाग क्षेत्र 69.70 चौ. मी.) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक नागपूर 7 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8827 दिनांक 28/09/2018 प्रमाणे रक्कम रुपये 244000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग मुख्य इमारत, १ ला मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई - ४०००३२ यांचे मानक कार्यप्रणाली (Standard Operating Procedure (SOP)) क्र. R&FD-31060(60)/13/2025-MRF Desk L1) Comp. No. 1333447) दिनांक ४/११/२०२५ अन्वये अनधिकृत भूखंड फेरफार घेणे बाबत दिलेली कार्यप्रणाली अन्वये नोंद.