सातबारा Watch

← हुडकेश्वर (खु)

Ferfar #6561 · हुडकेश्वर (खु)

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-23
Objection until
2026-10-10
Certified
—
Gat / Survey
73/2
Talathi
दुर्गा महादेव वैद्य
First seen
3h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/09/2026 लिहुन देणार:- मे. गोगी डेव्हलपर्स तर्फे भागीदार पुरुषोत्तम कृष्णराव गिऱ्हे , प्रमोद बालकृष्ण गोमासे रा. हुडकेश्वर (बु)(खाता क्रमांक7994) यांचे गट/सर्व्हे क्रमांक73/2, लागवडीयोग्य क्षेत्र 1.0676 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0164 हे.आर.चौ.मी (164.962 चौ. मी. प्लॉट न. 107) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी हक्का सह सद्य स्थितीत 7/12 वर मे. गोगी डेव्हलपर्स तर्फे भागीदार पुरुषोत्तम कृष्णराव गिऱ्हे यांचे नाव आहे. लिहुन घेणार : श्रीराम नत्थुजी चाचेरे , (खाता क्रमांक :-8566)गट/सर्व्हे क्रमांक 73/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0164 हे.आर.चौ.मी (164.962 चौ. मी. प्लॉट न. 107) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 373 दिनांक 16/01/2004 प्रमाणे रक्कम रुपये 25000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग मुख्य इमारत, १ ला मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई - ४०००३२ यांचे मानक कार्यप्रणाली (Standard Operating Procedure (SOP)) क्र. R&FD-31060(60)/13/2025-MRF Desk L1) Comp. No. 1333447) दिनांक ४/११/२०२५ अन्वये अनधिकृत भूखंड फेरफार घेणे बाबत दिलेली कार्यप्रणाली अन्वये नोंद.