सातबारा Watch

← हुडकेश्वर (खु)

Ferfar #6564 · हुडकेश्वर (खु)

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-26
Objection until
2026-10-12
Certified
—
Gat / Survey
37/1
Talathi
दुर्गा महादेव वैद्य
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/09/2026 लिहून देणार : वैनगंगा कृष्णा ग्रामीण बँक कडून शाखा हुड्केशवर लिहून घेणार : ऐश्वर्या भगवान वैद्य यांनी सर्व्हे क्रमांक : 37/1 तपशिल : वैनगंगा कृष्णा ग्रामीण बँक कडून शाखा हुड्केशवर यांचे 5,00,000,/-रु. पाच लाख रुपये घेतल्यामुळे कर्जाची नोंद - 1112 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दि. 01/05/2025 रोजी दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.