सातबारा Watch

← हुडकेश्वर (खु)

Ferfar #6575 · हुडकेश्वर (खु)

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-04
Objection until
2026-10-22
Certified
—
Gat / Survey
8/1
Talathi
दुर्गा महादेव वैद्य
First seen
3h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/10/2026 लिहुन देणार:- उमेश बंडु घोडे ,खुशाल दिपक घोडे ,विष्णु सदाशिव घोडे - - -रा. हुडकेश्वर (खु)(खाता क्रमांक8329) यांचे गट/सर्व्हे क्रमांक8/1, बिगरशेती क्षेत्र 4.1620 आर.चौ.मी पैकी उत्तर दक्षिण धुरा पाडून पश्चिमेकडील भागाची आराजी बिगरशेती क्षेत्र 3.0174 आर.चौ.मी प्लॉट न. 6 हे त्यांनी खरेदी हक्का सह लिहुन घेणार : शिरीष ज्ञानेश्वरराव भांगे , (खाता क्रमांक :-8581)गट/सर्व्हे क्रमांक 8/1 बिगरशेती क्षेत्र 3.0174 आर.चौ.मी. प्लॉट न. 6 उत्तर दक्षिण धुरा पाडून पश्चिमेकडील भागाची आराजी यांना दुय्यम निंबधक नागपूर 7 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8423 दिनांक 20/12/2011 प्रमाणे रक्कम रुपये 400000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग मुख्य इमारत, १ ला मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई - ४०००३२ यांचे मानक कार्यप्रणाली (Standard Operating Procedure (SOP)) क्र. R&FD-31060(60)/13/2025-MRF Desk L1) Comp. No. 1333447) दिनांक ४/११/२०२५ अन्वये अनधिकृत भूखंड फेरफार घेणे बाबत दिलेली कार्यप्रणाली अन्वये नोंद.