सातबारा Watch

← हुडकेश्वर (खु)

Ferfar #6605 · हुडकेश्वर (खु)

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
4/ब/37
Talathi
दुर्गा महादेव वैद्य
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026 लिहुन देणार:- राधे गृहनिर्माण सहकारी संस्था मर्या.तर्फे अध्यक्ष सचिन सुरेश घोडे रा. हुडकेश्वर (खु)(खाता क्रमांक181) यांचे गट/सर्व्हे क्रमांक4/ब/37, बिगरशेती क्षेत्र 0.9975 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.9975 आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी हक्का सह लिहुन घेणार : गौरव राजेन्द्रराव केदार , (खाता क्रमांक :-8593)गट/सर्व्हे क्रमांक 4/ब/37 बिगरशेती क्षेत्र 0.9975 आर.चौ.मी दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण 10 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 10031 दिनांक 26/06/2021 प्रमाणे रक्कम रुपये 2,60,000/- घेऊन खरेदी दिली तसेच चूक दुरुस्ती पत्र दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण 10 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7721 दिनांक 04/08/2026 प्रमाणे दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.