सातबारा Watch

← हुडकेश्वर (खु)

Ferfar #6619 · हुडकेश्वर (खु)

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
Certified
—
Gat / Survey
34/1/22, 34/1/23
Talathi
दुर्गा महादेव वैद्य
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026 लिहुन देणार:- लक्ष्मीकांत वामनराव भांडारकर रा. हुडकेश्वर (खु)(खाता क्रमांक6718) यांचे गट/सर्व्हे क्रमांक34/1/22, बिगरशेती क्षेत्र 1.1145 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.1145 आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी हक्का सह लक्ष्मीकांत वामनराव भांडारकर रा. हुडकेश्वर (खु)(खाता क्रमांक6718) गट/सर्व्हे क्रमांक34/1/23, बिगरशेती क्षेत्र 1.0500 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.0500 आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी हक्का सह लिहुन घेणार : अखिलेश चिंतामणी गुप्ता , (खाता क्रमांक :-8606)गट/सर्व्हे क्रमांक 34/1/22 बिगरशेती क्षेत्र 1.1145 आर.चौ.मी अखिलेश चिंतामणी गुप्ता , (खाता क्रमांक :-8606)गट/सर्व्हे क्रमांक 34/1/23 बिगरशेती क्षेत्र 1.0500आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नागपूर 7 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3726 दिनांक 04/08/2020 प्रमाणे रक्कम रुपये 7,58,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.