Ferfar #6638 · हुडकेश्वर (खु)
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026
लिहुन देणार:-
मे शुभम साई कन्स्ट्रक्शन तर्फे पार्टनरी. प्रवीण देवरावजी सोळंके रा. हुडकेश्वर (खु)(खाता क्रमांक6761) यांचे गट/सर्व्हे क्रमांक2/41, बिगरशेती क्षेत्र 0.9000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.9000 आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी हक्का सह
मे शुभम साई कन्स्ट्रक्शन तर्फे पार्टनर प्रवीण देवरावजी सोळंके रा. हुडकेश्वर (खु)(खाता क्रमांक6761) गट/सर्व्हे क्रमांक2/42, बिगरशेती क्षेत्र 0.9000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.9000 आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी हक्का सह
लिहुन घेणार :
मनोज पुनाराम मरकाम , (खाता क्रमांक :-6906)गट/सर्व्हे क्रमांक 2/41 बिगरशेती क्षेत्र 0.9000 आर.चौ.मी
मनोज पुनाराम मरकाम , (खाता क्रमांक :-6906)गट/सर्व्हे क्रमांक 2/42 बिगरशेती क्षेत्र 0.9000आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक नागपूर 7 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 129 दिनांक 08/01/2019 प्रमाणे रक्कम रुपये 7,00,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.