Ferfar #2637 · अड्याळी
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 57/3
- Talathi
- मंगेश जगन्नाथ सानप
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 31/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026
लिहुन देणार :-
भुजंग नथ्थुजी चौधरी (खाता क्रमांक :- 1444) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 57/3 बिगरशेती क्षेत्र 0.9290 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.9290 आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी हक्कासह
लिहुन घेणार :-
रोहित रविन्द्र इंगळे (खाता क्रमांक :- 1791) गट/सर्व्हे क्रमांक 57/3 बिगरशेती क्षेत्र 0.9290 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक कुही जिल्हा नागपूर यांचे कडील खरेदी दस्त क्रमांक 4323 दिनांक 03/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3,25,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचे पत्र .R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1)(Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोव्हेंबर २०२५/ कार्तिक12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम. अनुक्रमणिका सन २०२५ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १०. महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम यात आणखी सुधारणा करण्यासाठी अध्यादेश अन्वये खसरा क्र.57/3 मधील प्लॉट क्र.115 याचे सेल डीड प्रमाणे क्षेत्र 92.90 चौ.मी नुसार विक्रीपत्राची नोंद.
टिप :- सदर फेरफार रिसेल आहे.