Ferfar #2638 · अड्याळी
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 109/1
- Talathi
- मंगेश जगन्नाथ सानप
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 31/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026
लिहुन देणार :-
गिरीश यादवराव साखरकर (खाता क्रमांक :- 760) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 109/1 बिगरशेती क्षेत्र 100.4252 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.1612 आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी हक्कासह
लिहुन घेणार :-
अतुल गणेश आगडे (खाता क्रमांक :- 1792) गट/सर्व्हे क्रमांक 109/1 बिगरशेती क्षेत्र 1.1612 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण क्र.7 जिल्हा नागपूर यांचे कडील खरेदी दस्त क्रमांक 6893 दिनांक 02/08/2018 प्रमाणे रक्कम रुपये 3,50,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचे पत्र .R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1)(Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोव्हेंबर २०२५/ कार्तिक12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम. अनुक्रमणिका सन २०२५ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १०. महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम यात आणखी सुधारणा करण्यासाठी अध्यादेश अन्वये खसरा क्र.109/1 मधील प्लॉट क्र.4 याचे सेल डीड प्रमाणे क्षेत्र 116.12 चौ.मी नुसार विक्रीपत्राची नोंद.