Ferfar #2375 · कळमना
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 135/136/42
- Talathi
- मंगेश जगन्नाथ सानप
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/08/2026
फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एक्वीटास स्मॉल फायनान्स बँक लिमी.
गहाणखत लिहुन देणार : राजेंद्र देवराव बानाईत ,विजेंद्र देवराव बानाईत रा. कळमना यांनी दुय्यम निबंधक नागपूर 8 यांचेकडील दस्त क्रमांक 10354-2026 दिनांक 28/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1490000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 135/136/42 क्षेत्र 1.5750 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजेंद्र देवराव बानाईत ,विजेंद्र देवराव बानाईत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1490000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.