सातबारा Watch

← कळमना

Ferfar #2441 · कळमना

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
कलम १५५ च्या आदेशाने नवीन ७/१२ तयार करणे
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-09-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
133/अ/ब/67
Talathi
मंगेश जगन्‍नाथ सानप
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : कलम १५५ च्या आदेशाने नवीन ७/१२ तयार करणे फेरफाराचा दिनांक : 28/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/09/2026 अचूक संगणकीकृत ७/१२ व खाते तयार करण्यासाठी तहसीलदार नागपूर (ग्रामीण) यांनी महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम १९६६ च्या कलम १५५ प्रमाणे दिलेल्या आदेश क्रमांक : कलम १५५ दुरुस्ती/हस्तलिखित नवीन ७/१२ तयार करणे/रा.मा.क्र.01/आर.टी.एस.-64/2026-2027/2026 दिनांक :27/08/2026 प्रमाणे या गावातील खाली नमूद केलेल्या स.क्र./ग.क्र. चे हस्तलिखित दप्तरातील जे ७/१२ संगणकीकृत करण्यात आले नव्हते त्याची डेटा एन्ट्री करून आवश्यक ७/१२ संगणकीकृत करण्यात आले आहेत. स.क्र./ग.क्र. : 133/अ/ब/67 एन. ए. क्षेत्र : 1.6257 आकारणी : 16.00 एकक : आर.चौ.मी भूधारणा : भोगवटादार वर्ग -1 खाता क्रमांक : 1604 नाव : नंदा घनश्याम तांबेकर क्षेत्र : 1.6257 आकरणी : 16.00 या प्रमाणे दुरुस्ती करणे बाबत चा आदेश पाहून हस्तलिखित मध्ये अस्तित्वात असलेले ७/१२ संगणकीकृत करणेसाठी दुरुस्तीची नोंद घेतली. १) अर्जदार श्रीमती नंदा घनश्याम तांबेकर यांनी मौजा कळमणा, प.ह.नं. 36 येथील स.क्र. 133/अ, 133/ब या निवासी अकृषक जमीनीमधील भूखंड क्र. 67 आराजी 162.578 चौ.मी. चे हस्तलिखीत फेरफार पंजी प्रमाणे संगणकीकृत 7/12 अभिलेख तयार करणेबाबतचा अर्ज मंजूर करण्यात येतो. 2) वर नमुद निष्कर्षान्वये उक्त स.क्र. 133/अ, 133/ब मधील भूखंड क्र. 67 आराजी 162.578 चौ.मी. चे हस्तलिखीत फेरफार नोंद क्र. 389 प्रमाणित दिनांक 14/06/2010 प्रमाणे संगणकीकृत 7/12 अभिलेखामध्ये अंमल घेण्यात यावा अशी आदेशानुसार नोंद.