Ferfar #2484 · कळमना
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 115/अ
- Talathi
- मंगेश जगन्नाथ सानप
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 24/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026
लिहुन देणार :-
घरकुल इन्फ्रास्ट्रक्चर नागपुर तर्फे भागीदार नरेंद्र हेमंत पराते, उमाकांत विठ्ठलराव मेंढे, जयश्री सुनिल ठक्कर (खाता क्रमांक :- 70) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 115/अ बिगरशेती क्षेत्र 110.6465 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.3500 आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी हक्कासह
लिहुन घेणार :-
ममता विनय रोडे (खाता क्रमांक :- 1641) गट/सर्व्हे क्रमांक 115/अ बिगरशेती क्षेत्र 1.3500 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नागपूर क्र.7 जिल्हा नागपूर यांचे कडील खरेदी दस्त क्रमांक 2069 दिनांक 27/03/2012 प्रमाणे रक्कम रुपये 1,50,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचे पत्र .R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1)(Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोव्हेंबर २०२५/ कार्तिक12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम. अनुक्रमणिका सन २०२५ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १०. महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम यात आणखी सुधारणा करण्यासाठी अध्यादेश अन्वये खसरा क्र.115/अ मधील प्लॉट क्र.8 याचे सेल डीड प्रमाणे क्षेत्र 135.00 चौ.मी नुसार विक्रीपत्राची नोंद.