सातबारा Watch

← कळमना

Ferfar #2495 · कळमना

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
वारस
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-15 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
91/1
Talathi
मंगेश जगन्‍नाथ सानप
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : वारस # फेरफाराचा दिनांक :29/10/2026# माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026श्री./श्रीमती विनोद विठ्ठलराव बावनकर यांनी अर्ज दिला की गट नंबर/ सर्वे नंबर 91/1 वरील खातेदार कै. विठ्ठल चिंतामणराव बावणकर हे/ह्या दिनांक 27/07/2019 रोजी मयत झाले / झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे # 1) प्रमोद विठ्ठलराव बावनकर , नाते : मुलगा, वय :53, वारसदाराची स्थिती :हयात 2) विनोद विठ्ठलराव बावनकर , नाते : मुलगा, वय :49, वारसदाराची स्थिती :हयात 3) स्वप्नील विठ्ठलराव बावनकर , नाते : मुलगा, वय :35, वारसदाराची स्थिती :हयात 4) दुर्गा गजानन सांभारे , नाते : मुलगी, वय :55, वारसदाराची स्थिती :हयात 5) रत्नमाला विठ्ठलराव बावनकर , नाते : मुलगी, वय :47, वारसदाराची स्थिती :हयात 6) विमल विठ्ठलराव बावनकर , नाते : विधवा(पत्नी), वय :61, वारसदाराची स्थिती :हयात मयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला जबाब दिलेवरून व वारस ठराव क्रमांक 121 प्रमाणे नावे दाखल केली असे. श्री. विनोद विठ्ठलराव बावनकर यांनी अर्ज दिला की गट नंबर/ सर्वे नंबर 91/1 वरील खातेदार कै. विठ्ठल चिंतामणराव बावणकर हे दिनांक 27/07/2019 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस बाबत अर्जदार श्री. विनोद विठ्ठलराव बावनकर यांनी एक्झीकेटीव मजीस्ट्रेट नागपूर (ग्रामीण) यांचे कडील प्रतिज्ञापत्र क्र. 40314252714 दिनांक 13/07/2026 रोजी वारसान बाबत प्रतिज्ञापत्रावरून वारस नोंद व तहसिलदार तथा तालुका दंडाधिकारी यांचे पत्र क्र.म.स./कानुनगो/तह.नाग(ग्रा.) कावि-248/2025 दि.19 मार्च 2025 नुसार “जिवंत सातबारा मोहीम” अंतर्गत वारस नोंद व महसूल व वनविभाग शासन निर्णय क्र संकीर्ण-2025/प्र.क्र.178/ल-1,दिनांक 19 मार्च 2025 अन्वये नोंद.