Ferfar #3780 · धामना 36 अ
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 136
- Talathi
- सुहासिनी रविंद्र कुंभलकर
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026
लिहुन देणार:-
उषाबाई सोहनलाल रहांगडाले ,केसरबाई भोजलाल बोपचे ,प्रदीप सोहनलाल रहांगडाले ,रवि भोजलाल बोपचे ,राजकुमार भाउलाल ठाकरे - - -रा. धामना 36 अ(खाता क्रमांक643) यांचे गट/सर्व्हे क्रमांक136, लागवडीयोग्य क्षेत्र 1.8808 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0153 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
चेतन रामचंद्र खरळकर , (खाता क्रमांक :-2675)गट/सर्व्हे क्रमांक 136 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0153 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक नागपूर 3 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5728 दिनांक 07/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचे पत्र #.R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1)(Comp.No.1333447). दिनांक :- ४/११/२०२५ प्रमाणे महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्यावावत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियमाच्या विरुध्द केलेले कोणत्याही जमिनीचे हस्तांतरण किंवा विभाजन मानीव नियमित करणेवावतची कार्यपध्दती नुसार १) शासन अधिसूचना , महसूल व वन विभाग दि.०७.०९.२०१७. २) शासन अधिसूचना, महसूल व वन विभाग दि.०१.२०२५. ३) शासन अधिसूचना,महसूल व वन विभाग,दि. ३.११.२०२५ अन्वये तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोव्हेंबर २०२५ चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशनमहाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम. अनुक्रमणिका सन २०२५ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १०. महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम यात आणखी सुधारणा करण्यासाठी अध्यादेश अन्वये मौजा धामणा येथील खसरा क्र.136 मधील प्लॉट क्र.1 आराजी 153.16 चौ मी.