सातबारा Watch

← धामना 36 अ

Ferfar #3807 · धामना 36 अ

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
119/2
Talathi
सुहासिनी रविंद्र कुंभलकर
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026 लिहुन देणार:- मनिष अशोक सावरबांधे ,विनायक मारोतराव गावंडे - - -रा. (खाता क्रमांक61) यांचे गट/सर्व्हे क्रमांक119/2, लागवडीयोग्य क्षेत्र 1.1600 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0092 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : मोहम्मद रियाज मोहम्मद लतीफ शेख , (खाता क्रमांक :-2726)गट/सर्व्हे क्रमांक 119/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0092 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नागपूर 2 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5241 दिनांक 19/04/2026 प्रमाणे रक्कम रुपये 30000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. 5) महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचे पत्र #.R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1)(Comp.No.1333447). दिनांक :- ४/११/२०२५ प्रमाणे महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्यावावत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियमाच्या विरुध्द केलेले कोणत्याही जमिनीचे हस्तांतरण किंवा विभाजन मानीव नियमित करणेवावतची कार्यपध्दती नुसार १) शासन अधिसूचना , महसूल व वन विभाग दि.०७.०९.२०१७. २) शासन अधिसूचना, महसूल व वन विभाग दि.०१.२०२५. ३) शासन अधिसूचना,महसूल व वन विभाग,दि. ३.११.२०२५ अन्वये तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोव्हेंबर २०२५ चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशनमहाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम. अनुक्रमणिका सन २०२५ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १०. महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम यात आणखी सुधारणा करण्यासाठी अध्यादेश अन्वये मौजा धामणा येथील खसरा क्र.119/2 मधील प्लॉट क्र.41 आराजी 92.90 चौ मी.