सातबारा Watch

← कन्हाळगांव पी.सी.नं.38

Ferfar #1905 · कन्हाळगांव पी.सी.नं.38

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-27
Objection until
2026-11-02 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
24/3
Talathi
विशाल जगन्‍नाथ कडू
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 26/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 27/09/2026 लिहुन देणार:- शिवसाधना बिल्डर्स तर्फे भागीदार सहसराम मारोती कोरोटे तर्फे आ.मु. राजेश बापूराव माटे दुय्यम निंबधक नागपूर ग्रा.10 यांचेकडील आ.मु. दस्त क्रमांक 6809 दिनांक 27/12/2016 (खाता क्रमांक71) यांचे गट/सर्व्हे क्रमांक24/3, लागवडीयोग्य क्षेत्र 1.0094 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 9 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0506 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 506.50 चौ.मी.) लिहुन घेणार : लिंकन सदानंद बुरडे , (खाता क्रमांक :-1665)गट/सर्व्हे क्रमांक 24/3 पैकी प्लॉट क्र. 9 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0506 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 506.50 चौ.मी.) महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये यांना दुय्यम निंबधक नागपूर 7 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9093 दिनांक 10/10/2018 प्रमाणे रक्कम रुपये 7,00,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.