Ferfar #3759 · गोटाळ पांजरी
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 34/1/23
- Talathi
- प्रियंका राजुराव राउत
- First seen
- 2h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा शंकर नगर, नागपूर तर्फे अधिकृत सही करणार राहुल पंढरी कांबळे
गहाणखत लिहुन देणार : धवल विजयराव मोरे ,स्नेहल धवल मोरे रा. गोटाळ पांजरी यांनी दुय्यम निबंधक नागपूर 6 यांचेकडील दस्त क्रमांक 10210-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 34/1/23 क्षेत्र 1.2450 वर बोजा दाखल करणेबाबत श्री धवल विजयराव मोरे ,स्नेहल धवल मोरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.