Ferfar #6228 · शंकरपूर
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-04
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 49
- Talathi
- प्रियंका राजुराव राउत
- First seen
- 3h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/10/2026
लिहुन देणार:-
मॉ वैष्णव लँड डेव्ह. अँन्ड कंस्ट्रक्शन कंपनी (खाता क्रमांक591) यांचे गट/सर्व्हे क्रमांक49, बिगरशेती क्षेत्र 328.6860 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.6723 आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी प्रकरण प्लॉट नं.20 हक्का सह
लिहुन घेणार :
ममता सुशांत गोतमारे , (खाता क्रमांक :-4960)गट/सर्व्हे क्रमांक 49 प्लॉट नं.20 बिगरशेती क्षेत्र 1.6723 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण क्र.7 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4312 दिनांक 24/08/2006 प्रमाणे रक्कम रुपये 36,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
( टिप सदर विक्री पत्रामध्ये मनोज बाबाराव खुरगे यांचा नावाची नोंद आहे फेरफार क्र.682 दिनांक 03/10/2008 नुसार खातेदार मनोज बाबाराव खुरगे हे. दिनांक 21/04/2007 रोजी मयत झाले असून त्यांचे वारस (लिहून घेणार :- तन्मय मनोज खुरगे , कल्पना मनोज खुरगे , समीक्षा मनोज खुरगे,अ.पा.क.वैशाली मनोज खुरगे,ग.भा.वैशाली मनोज खुरगे) आहे त्यांनी नोटरी क्र 2420 दि. 09/09/2026 हेमांगी देवेन्द्रा थकवानी यांचे रजी न. 50040 यांच्या कडे स.न. 49 मध्ये पडलेल्या 196 प्लॉट च्या विक्री बाबत आक्षेप नाही अशी संमती दिली . फेरफार क्र.1129 दिनांक 31/08/2012 नुसार 1) मा. तहसिलदार नागपूर ग्रा. यांचे पत्र क्र./कानुनगो तह. नाग (ग्रा.)/कावि-663/2011 दिनांक 21/07/2011 नुसार 2) मा. उपविभागीय अधिकारी नागपूर यांचे आदेश क्र.पु.मो.यो./तअ/दु. आदेश/एसव्ही/23/एसआर280/2012 दिनांक 08/06/2012 नुसार 3) मा. उपअधिक्षक भुमी अभिलेख नाग (ग्रा.) यांचे कडील सर्व्हे क्र.49 बाबत कमी जास्त पत्रकानुसार सर्व्हे क्र.49/1 व 49/2 चे सर्व्हे क्र.49 करण्यात आले.
महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग मुख्य इमारत, १ ला मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई - ४०००३२ यांचे मानक कार्यप्रणाली (Standard Operating Procedure (SOP)) क्र. R&FD-31060(60)/13/2025-MRF Desk L1) Comp. No. 1333447) दिनांक ४/११/२०२५ अन्वये अनधिकृत भूखंड फेरफार घेणे बाबत दिलेली कार्यप्रणाली अन्वये नोंद.