Ferfar #6236 · शंकरपूर
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-04
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 64
- Talathi
- प्रियंका राजुराव राउत
- First seen
- 4h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/10/2026
लिहुन देणार:-
प्रदिप नामदेवराव इंगोले रा. शंकरपूर(खाता क्रमांक5039) यांचे गट/सर्व्हे क्रमांक64, बिगरशेती क्षेत्र 1.6275 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.6275 आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी प्रकरण प्लॉट नं.9 हक्का सह
लिहुन घेणार :
अमरेन्द्र विश्वनाथ रंभाड ,राजकुमार पंढरी इंगळे , (खाता क्रमांक :-5174)गट/सर्व्हे क्रमांक 64 बिगरशेती क्षेत्र 1.6275 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण क्र.10 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 391 दिनांक 25/01/2007 प्रमाणे रक्कम रुपये 1,50,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग मुख्य इमारत, १ ला मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई - ४०००३२ यांचे मानक कार्यप्रणाली (Standard Operating Procedure (SOP)) क्र. R&FD-31060(60)/13/2025-MRF Desk L1) Comp. No. 1333447) दिनांक ४/११/२०२५ अन्वये अनधिकृत भूखंड फेरफार घेणे बाबत दिलेली कार्यप्रणाली अन्वये नोंद.