सातबारा Watch

← शंकरपूर

Ferfar #6240 · शंकरपूर

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-04
Objection until
2026-11-02 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
53
Talathi
प्रियंका राजुराव राउत
First seen
3h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/10/2026 लिहुन देणार:- माँ बम्बलेश्वरी सह गृह निर्माण संस्था रा. शंकरपूर(खाता क्रमांक4590) यांचे गट/सर्व्हे क्रमांक53, लागवडीयोग्य क्षेत्र 1.0201 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0261 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 261.98 चौ.मी.) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी खरेदी प्रकरण प्लॉट नं.7 हे त्यांनी लिहुन घेणार : रामदास पांडुरंगजी इटनकर , (खाता क्रमांक :-4981)गट/सर्व्हे क्रमांक 53 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0039 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नागपूर क्र.1 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5769 दिनांक 31/12/2001 प्रमाणे रक्कम रुपये 24,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. चूक दुरुस्ती पत्रक :- दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण क्र.7 जिल्हा नागपूर यांचेकडील चूक दुरुस्ती दस्त क्रमांक 4865 दिनांक 31/07/2007 नुसार क्षेत्र 222.96 चौ.मी. ऐवजी क्षेत्र 261.98 चौ.मी. अशी दुरुस्ती करण्यात आली. महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग मुख्य इमारत, १ ला मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई - ४०००३२ यांचे मानक कार्यप्रणाली (Standard Operating Procedure (SOP)) क्र. R&FD-31060(60)/13/2025-MRF Desk L1) Comp. No. 1333447) दिनांक ४/११/२०२५ अन्वये अनधिकृत भूखंड फेरफार घेणे बाबत दिलेली कार्यप्रणाली अन्वये नोंद.