Ferfar #6241 · शंकरपूर
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-04
- Objection until
- 2026-11-02 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 113/3ख
- Talathi
- प्रियंका राजुराव राउत
- First seen
- 3h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/10/2026
लिहुन देणार:-
ईर्शाद खान ,देवेश चंद्रकांत वाघमारे ,पाशा ईस्माईल खान पठाण ,मुनवर सुलताना महमंद पठाण ,शादाब खान ईस्माईल खान पठाण -रा. शंकरपूर(खाता क्रमांक1351) यांचे गट/सर्व्हे क्रमांक113/3ख, बिगरशेती क्षेत्र 145.0000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 2.4000 आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी प्रकरण प्लॉट नं.1 हक्का सह
लिहुन घेणार :
शिवराज तुकाराम पडोळे , (खाता क्रमांक :-5176)गट/सर्व्हे क्रमांक 113/3ख बिगरशेती क्षेत्र 2.4000 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण क्र.10 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1861 दिनांक 29/03/2006 प्रमाणे रक्कम रुपये 1,25,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
(टिप सदर विक्रीपत्रा मध्ये लिहुन देणार मे सत्यम गृह निर्माण बिल्डर्स अँड डेव्हलपर्स तर्फे भागीदार सुशिला चंद्रकांत वाघमारे व मो. ईस्माईल खा उस्मान खा यांचा नावाची नोंद आहे. तसेच 7/12 वरील फेरफार क्र.1807 दिनांक 16/04/2019 रोजी भागीदारी संस्थेची नोंद कमी करण्यात आली. व फेरफार क्र.3380 दिनांक 14/06/2022 नुसार मो. ईस्माईल खा उस्मान खा हे दिनांक 22/02/2022 रोजी मयत झाले असून त्यांची वारसानची नावे 1) पाशा ईस्माईल खान पठाण (मुलगा) 2) शादाब खान ईस्माईल खान पठाण (मुलगा) 3) ईर्शाद खान (मुलगी) 4) मुनवर सुलताना महमंद पठाण (विधवा पत्नी) आहे.
महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग मुख्य इमारत, १ ला मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई - ४०००३२ यांचे मानक कार्यप्रणाली (Standard Operating Procedure (SOP)) क्र. R&FD-31060(60)/13/2025-MRF Desk L1) Comp. No. 1333447) दिनांक ४/११/२०२५ अन्वये अनधिकृत भूखंड फेरफार घेणे बाबत दिलेली कार्यप्रणाली अन्वये नोंद.