सातबारा Watch

← शंकरपूर

Ferfar #6260 · शंकरपूर

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-04 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
55
Talathi
प्रियंका राजुराव राउत
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026 लिहुन देणार:- दि न्‍यु अजिंक्‍य रिअल इस्‍टेट तर्फे भागीदार विवेक वसंतराव काश्‍यप रा. शंकरपूर(खाता क्रमांक1203) यांचे गट/सर्व्हे क्रमांक55, बिगरशेती क्षेत्र 110.5120 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 2.0438 आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी प्रकरण प्लॉट क्र 45 हक्का सह लिहुन घेणार : मोनिका हरपालसिंग नोटे ,हरपालसिंग सोहनसिंग नोटे - - -, (खाता क्रमांक :-5181)गट/सर्व्हे क्रमांक 55 बिगरशेती क्षेत्र 2.0438 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण क्र 10 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2799 दिनांक 18/05/2006 प्रमाणे रक्कम रुपये 88000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग मुख्य इमारत, १ ला मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई - ४०००३२ यांचे मानक कार्यप्रणाली (Standard Operating Procedure (SOP)) क्र. R&FD-31060(60)/13/2025-MRF Desk L1) Comp. No. 1333447) दिनांक ४/११/२०२५ अन्वये अनधिकृत भूखंड फेरफार घेणे बाबत दिलेली कार्यप्रणाली अन्वये नोंद.