सातबारा Watch

← शंकरपूर

Ferfar #6284 · शंकरपूर

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
Certified
—
Gat / Survey
31/3
Talathi
प्रियंका राजुराव राउत
First seen
3h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026 लिहुन देणार:- वंदना गृहनिर्माण सह. संस्था मर्यादित रा. शंकरपूर(खाता क्रमांक86) यांचे गट/सर्व्हे क्रमांक31/3, लागवडीयोग्य क्षेत्र 0.7376 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0167 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी प्रकरण प्लॉट क्र 51 हक्का सह लिहुन घेणार : सुशीलाबाई मल्लूसिंह सावरीया , (खाता क्रमांक :-5235)गट/सर्व्हे क्रमांक 31/3 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0167 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नागपूर 1 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 645 दिनांक 24/03/1988 प्रमाणे रक्कम रुपये 4050 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. स.न. 31 क्षेत्र 6.44 हे.आर पैकी 0.81 हे.आर फे.क्र 87 दि. 07/07/1990 नुसार खातेदार मनोहर श्रावण कोरडे व इतर 3 यांच्या कडून दस्त क्र 3043 दि. 17/09/1987 नुसार आराजी 0.81 हे.आर वंदना गृहनिर्माण सह संस्था मर्यादित तर्फे सचिव भोजराज पांडुरंग चौधरी खरेदी केला आहे व त्यानुसार स.न. 31/3 चा विभक्त 7/12 तयार करण्यात आला . दस्ता मध्ये स.न. 31 आहे. महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग मुख्य इमारत, १ ला मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई - ४०००३२ यांचे मानक कार्यप्रणाली (Standard Operating Procedure (SOP)) क्र. R&FD-31060(60)/13/2025-MRF Desk L1) Comp. No. 1333447) दिनांक ४/११/२०२५ अन्वये अनधिकृत भूखंड फेरफार घेणे बाबत दिलेली कार्यप्रणाली अन्वये नोंद.