Ferfar #2172 · परसोडी (ग्रा)
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-20
- Objection until
- 2026-10-07
- Certified
- —
- Gat / Survey
- 91/4
- Talathi
- श्री. सतिश नंदकिशोर तिवारी
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 20/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 20/09/2026
लिहुन देणार:-
हरीकृपा गृहनिर्माण सह.संस्था नागपुर रा. परसोडी (ग्रा)(खाता क्रमांक955) यांचे गट/सर्व्हे क्रमांक91/4, बिगरशेती क्षेत्र 23.1941 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 2.2296 आर.चौ.मी हे त्यांनी भूखंड क्रमांक 50 हक्का सह
लिहुन घेणार :
ज्ञानेश्वर तुकाराम हुलके , (खाता क्रमांक :-1656)गट/सर्व्हे क्रमांक 91/4 पैकी भूखंड क्रमांक 50 बिगरशेती क्षेत्र 2.2296 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक नागपूर 9 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 925 दिनांक 06/02/1992 प्रमाणे रक्कम रुपये 36000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.