सातबारा Watch

← परसोडी (ग्रा)

Ferfar #2221 · परसोडी (ग्रा)

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
91/4
Talathi
श्री. सतिश नंदकिशोर तिवारी
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026 लिहुन देणार:- हरीकृपा गृहनिर्माण सह.संस्‍था नागपुर तर्फे पार्टनर दिवाकर धोंड्बाजी पाटणे ,अरविंद हरिदास बदियानी रा. परसोडी (ग्रा)(खाता क्रमांक955) यांचे गट/सर्व्हे क्रमांक91/4, बिगरशेती क्षेत्र 23.1802 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.3935 आर.चौ.मी हे त्यांनी भूखंड क्रमांक 36 हक्का सह लिहुन घेणार : शुभांगी वामनराव पाटील , (खाता क्रमांक :-1701)गट/सर्व्हे क्रमांक 91/4 बिगरशेती क्षेत्र 1.3935 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3473 दिनांक 14/05/1991 प्रमाणे रक्कम रुपये 16500 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.