सातबारा Watch

← पांजरी(बुद्रुक)त.सा.क्र. 42 अ

Ferfar #6247 · पांजरी(बुद्रुक)त.सा.क्र. 42 अ

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-02
Objection until
2026-09-18
Certified
—
Gat / Survey
54
Talathi
रोहिणी पुंडलिक बोरकर
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 01/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/09/2026 लिहुन देणार:- स्वप्निल ज्ञानेश्वर डांगे रा. पांजरी(बुद्रुक)त.सा.क्र. 42 अ(खाता क्रमांक4936) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 54 पैकी भूखंड क्र.92 बिगरशेती क्षेत्र 2.0700 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 2.0700 आर.चौ.मी तर्फे आममुख्त्यार दिनेश फत्तुजी मस्के यांना सह दुय्यम निंबधक वर्ग-2 नागपूर शहर क्र.4 जिल्हा नागपूर यांचेकडील दस्त क्रमांक 5131 दि.24/05/2022 नुसार खरेदी हक्का सह त्यांनी लिहुन घेणार : सुनिता दिनेश मस्के , (खाता क्रमांक :-5064)गट/सर्व्हे क्रमांक 54 पैकी भूखंड क्र.92 बिगरशेती क्षेत्र 2.0700 आर.चौ.मी यांना सह दुय्यम निंबधक वर्ग-2 नागपूर ग्रामीण क्र.10 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7594 दिनांक 28/12/2022 प्रमाणे रक्कम रुपये 17,00,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.