सातबारा Watch

← पांजरी(बुद्रुक)त.सा.क्र. 42 अ

Ferfar #6282 · पांजरी(बुद्रुक)त.सा.क्र. 42 अ

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-21
Objection until
2026-10-09
Certified
—
Gat / Survey
77
Talathi
रोहिणी पुंडलिक बोरकर
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 17/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 21/09/2026 लिहुन देणार:- जनहित को.ऑप.सोसा. लि.नागपुर तर्फे विवेक हरिहर पाठक रा. पांजरी(बुद्रुक)त.सा.क्र. 42 अ(खाता क्रमांक16) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 77 पैकी भूखंड क्र.23 व 24 लागवडीयोग्य क्षेत्र 1.1000 हे.आर.चौ.मी पैकी आराजी अनुक्रमे 0.013935,0.013937 हे.आर.चौ.मी एकूण क्षेत्र 0.027870 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी हक्का सह लिहुन घेणार : साधना विकास चिलकापुरे , (खाता क्रमांक :-5100)गट/सर्व्हे क्रमांक 77 पैकी भूखंड क्र.23 व 24 आराजी अनुक्रमे 0.013935,0.013937 हे.आर.चौ.मी एकूण क्षेत्र 0.027870 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना सह दुय्यम निंबधक नागपूर क्र.6 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4884 दिनांक 14/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 30,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.