सातबारा Watch

← पांजरी(बुद्रुक)त.सा.क्र. 42 अ

Ferfar #6303 · पांजरी(बुद्रुक)त.सा.क्र. 42 अ

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-01
Objection until
2026-10-16
Certified
—
Gat / Survey
68/1/अ
Talathi
रोहिणी पुंडलिक बोरकर
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 01/10/2026 लिहुन देणार:- रामायण डेव्हलपर्स प्रा. लि. नागपूर रा. पांजरी(बुद्रुक)त.सा.क्र. 42 अ(खाता क्रमांक1650) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 68/1/अ पैकी भूखंड क्र.36 लागवडीयोग्य क्षेत्र 1.0000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.012757 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी हक्का सह लिहुन घेणार : राजेंद्र हरिलाल अग्रवाल , (खाता क्रमांक :-5108)गट/सर्व्हे क्रमांक 68/1/अ पैकी भूखंड क्र.36 लागवडीयोग्य क्षेत्र 0.012757 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1451(छा) दिनांक 02/03/1991 प्रमाणे रक्कम रुपये 5000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.तसेच युधिष्ठीर द्वारकादास बंसवानी व कविता युधिष्ठीर बंसवानी यांनी सादर केलेले प्रतिज्ञापत्र क्र.403241941575 दि.24/09/2026 अन्वये दस्त क्रमांक 1451(छा) दिनांक 02/03/1991 नुसार स.क्र.68 आणि सध्यस्थितीत 7/12 रेकॉर्डला नमूद असलेला असलेला स.क्र.68/1/अ क्षेत्र 1.0000 हे.आर.चौ.मी रामायण डेव्हलपर्स प्रा. लि. नागपूर यांचे नावे असल्याबाबत शपथपत्र सादर केल्यानुसार नोंद.