सातबारा Watch

← पांजरी(बुद्रुक)त.सा.क्र. 42 अ

Ferfar #6317 · पांजरी(बुद्रुक)त.सा.क्र. 42 अ

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
46/1
Talathi
रोहिणी पुंडलिक बोरकर
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026 लिहुन देणार:- राज हाऊसिंग डेव्हलपर्स एजन्सी नागपूर रा. पांजरी(बुद्रुक)त.सा.क्र. 42 अ(खाता क्रमांक57) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 46/1 पैकी भूखंड क्र.35 व 36 बिगरशेती क्षेत्र 164.2064 आर.चौ.मी पैकी अनुक्रमे क्षेत्र 1.39354 आर.चौ.मी ,2.0562 आर.चौ.मी एकूण क्षेत्र 3.4497 आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी हक्का सह लिहुन घेणार : राजेंद्र रामभाऊ निखारे , (खाता क्रमांक :-5119)गट/सर्व्हे क्रमांक 46/1 पैकी भूखंड क्र.35 व 36 बिगरशेती क्षेत्र 164.2064 आर.चौ.मी पैकी अनुक्रमे क्षेत्र 1.39354 आर.चौ.मी ,2.0562 आर.चौ.मी एकूण क्षेत्र 3.4497 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण क्र.10 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2615 दिनांक 29/04/2004 प्रमाणे रक्कम रुपये 37,125/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.